वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा अंतर्गत ‘या’ ४ वैदयकीय पदांसाठी अर्ज करा !

MGIMS Melghat Recruitment 2026

MGIMS Melghat Recruitment 2026 – Secretory, Kasturba Health Society, Sevagram, Dist. Wardha invites Offline applications in prescribed format till last date 25/2/2026 for the posts of Gynaecologist, Paediatrician, Anaesthesiologist & General Duty Medical Officer for Dr. Sushila Nayar Hospital, Utavali,  Melghat. There are total 4 vacancies. The job location is Utavali, Melghat. The Official website & PDF/Advertise is given below.

सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल, उतावळी, मेळघाट येथे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि सामान्य सेवा वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २५/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल, उतावळी, मेळघाट भरती २०२६

या पदांसाठी भरती१) स्त्रीरोगतज्ञ २) बालरोगतज्ञ ३) भूलतज्ञ ४) सामान्य सेवा वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा
नोकरीचे ठिकाणउतावळी, मेळघाट.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २५/२/२०२६.
  • वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
    • नवीन उमेदवार – १८ ते ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८ ते ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
    • सेवानिवृत्त व्यक्ती – ६५ वर्षे. (स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ आणि भूलतज्ञ)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mgims.ac.in/  येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – secretoryoffice@mgims.ac.in
  • अर्जाचा पत्ता – सचिव यांचे कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा – ४४२१०१२, महाराष्ट्र.

MGIMS Melghat Recruitment 2026

  • Recruitment place – Utavali, Melghat.
  • Posts’ name – 1) Gynaecologist 2) Paediatrician 3) Anaesthesiologist 4) General Duty Medical Officer
  • Total vacancies – 4 positions.
  • Age limit – (See advertise) –
    • Freshers – 18 to 38 years (UR) & 18 to 43 years (Reserved class).
    • Superannuated Person – 65 years. (Gynaecologist, Paediatrician & Anaesthesiologist)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure ref. PDF/visit website – https://www.mgims.ac.in/.
  • Mode of applications – Offline. 
  • E-Mail ID – secretoryoffice@mgims.ac.in.
  • Address for application – Office Of Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha – 442102, Maharashtra.
  • Last date for application – 25/2/2026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

दि कळवण मर्चंट्स को-ऑप. बँक लि., जि. नाशिक – विविध कार्यकारी श्रेणी पदभरतींसाठी अर्ज करा !

TKMCBL Kalwan Recruitment 2026 - The Kalwan Merchant's Co-operative Bank Ltd., Kalwan, Dist. Nashik invites Offline applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *