वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरदार वल्लभभाई पटेल कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल (PCB), पुणे येथे मानद भूलतज्ञ आणि सहाय्यक वैदयकीय अधिकारी भूलतज्ञ पदांच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

PCB Pune Medical Recruitment 2024

PCB Pune Medical Recruitment 2024 – Chief Executive Officer, Pune Cantonment Board, Pune has arranged an interview on 10/04/2024 for the posts of Visiting Anaesthetist & AMO Anaesthetist at Pune Sardar Vallabhbhai Patel Cantonment General Hospital, Pune-1. There are 5 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सरदार वल्लभभाई पटेल  कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, पुणे-१ येथे मानद भूलतज्ञ आणि सहाय्यक वैदयकीय अधिकारी भूलतज्ञ पदभरतीसाठी दि. १०/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पुणे कॅंटोन्मेंट, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरतीमानद भूलतज्ञ आणि सहाय्यक वैदयकीय अधिकारी भूलतज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या५ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. १०/०४/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाणनिवासी वैदयकीय अधिकारी यांचे कार्यालय, SVP SCCH, गोळीबार मैदानासमोर, शंकरशेठ रोड,  पुणे – ४११००१.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • सकाळी ११.०० वाजता नोंदणी बंद होईल.

PCB Pune Medical Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune.
  • Post’s Name – (See table/advertise/Visit website) –
  • Total no. of vacancies – 5 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • Payment – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 10/04/2024 at 11.00 am
  • Venue – Office Of Resident Medical Officer, SVP SCCH, Opp. Golibar Maidan, Shankarsheth Road, Pune – 411001.
  • Registration will close at 11.00 am.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

SBI Bank Bharti 2026

खुशखबर !! SBI बँकेत १ हजार ५३८ लिपिक पदांची भरती ,नवीन जाहिरात प्रकाशित; लगेच अर्ज करा ! SBI Bank Bharti 2026 1538 Posts

Here is some good news for candidates aspiring to work in the banking sector. An …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *