JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

न्यू एज्युकेशन सोसायटी, बडनेरा, जि. अमरावती येथे D.Ed./BA/MA/B.Sc/M.Sc, B.Ed. शिक्षितांसाठी पूर्व प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NES Dist. Amravati Recruitment 2024

NES Dist. Amravati Recruitment 2024 – New Education Society Badnera, Dist. Amravati has arranged interview on date 8/05/2024 to fill up posts of Pre-Primary/Secondary/Higher Secondary Teacher at various Schools & Colleges run by them. There are total 14 vacancies. The job location is Badnera, Dist. Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

न्यू एज्युकेशन सोसायटी, बडनेरा, जि. अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत शाळा व महाविदयालये येथे पूर्व प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षक पदभरतीसाठी दि. ८/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

न्यू एज्युकेशन सोसायटी, बडनेरा, जि. अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण बडनेरा, जि. अमरावती                                 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ८/०५/२०२४ सकाळी ९.०० वाजता. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण  न्यू एज्युकेशन सोसायटी कार्यालय, गांधी विदयालय, बडनेरा रेल्वे (रेल्वे स्टेशनजवळ), जि. अमरावती.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

NES Dist. Amravati Recruitment 2024

  • Recruitment place – Badnera, Dist. Amravati.
  • Posts’ name – Pre-Primary/Secondary/Higher Secondary Teacher.
  • Total vacancies – 14 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 8/05/2024 at 9.00 am.
  • Venue – New Education Society Office, Gandhi Vidyalaya, Badnera Railway (Near Railway Station), Dist. Amravati.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *