JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मा. श्री. शंकरराव टाकेकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, जि. नाशिक १० वी उत्तीर्ण/विविध पदवीधर/BCA/D. Pharm./M. Pharm./Ph.D. शिक्षितांसाठी सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय पर्यवेक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, कॉम्प्युटर डेटा ऑपरेटर, चपराशी आणि प्रवेश समुपदेशक/रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची सूचना

HSST College Dist. Nashik Recruitment 2024

HSST College Dist. Nashik Recruitment 2024 – Hon. Shri. Shankarrao Takekar Institute of Pharmaceutical Sciences and Research, Nashik invites Online applications till last date 17/05/2024 to fill up posts of Associate Professor, Assistant Professor, Office Superintendent, Librarian, Senior & Junior Clerk, Lab Technician, Lab Attendant, Computer Data Operator, Peon & Admission Counsellor/Receptionist. There are total 24 posts. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

मा. श्री. शंकरराव टाकेकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय पर्यवेक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, कॉम्प्युटर डेटा ऑपरेटर, चपराशी आणि प्रवेश समुपदेशक/रिसेप्शनिस्ट पदभरतीसाठी दि. १७/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मा. श्री. शंकरराव टाकेकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, जि. नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती १) सहयोगी प्राध्यापक २) सहाय्यक प्राध्यापक ३) कार्यालय पर्यवेक्षक ४) कनिष्ठ लिपिक ५) वरिष्ठ लिपिक ६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ७) प्रयोगशाळा परिचर ८) कॉम्प्युटर डेटा ऑपरेटर ९) चपराशी १०) प्रवेश समुपदेशक/रिसेप्शनिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या २४ जागा.
नोकरीचे ठिकाण नाशिक                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/०५/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hsstpharmacampus@gmail.com.
  • पत्ता – मा. श्री. शंकरराव टाकेकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च,  गरवारे स्टॉप, नामधारी सीड्सजवळ, नाशिक-ओझर महामार्ग, अडगाव-सय्यद पिंपरी, नाशिक ४२२००३.

HSST College Dist. Nashik Recruitment 2024

  • Recruitment place – Dist. Nashik.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 24 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationhsstpharmacampus@gmail.com.
  • Address – Hon. Shri. Shankarrao Takekar Institute of Pharmaceutical Sciences and Research Garware Stop, Near Namdhari Seeds, Nashik-Ojhar Highway, Adgaon-Sayyad Pimpri, Nashik 422003.
  • Last date for application – 17/05/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *