JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जि. जळगाव येथे प्राचार्य/संचालक, प्राध्यापक/वाचक, मानद अध्यापक, सहयोगी प्राध्यापक/अधिव्याख्याता आणि वैदयकीय अधिकारी पदभरतींसाठी अर्जाची सूचना

Ulhas Patil HMC Recruitment 2024

Ulhas Patil HMC Recruitment 2024 – Dr. Ulhas Patil Homeopathic Medical College & Hospital, Dist. Jalgaon invites Online/Offline applications till last date 21/05/2024 for the posts of Principal/Director, Professor/Reader, Guest Faculty, Associate Professor/Lecturer & Medical Officer. The job location is Jalgaon Khurd, Dist. Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जि. जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य/संचालक, प्राध्यापक/वाचक, मानद अध्यापक, सहयोगी प्राध्यापक/अधिव्याख्याता आणि वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २१/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जि. जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राचार्य/संचालक २) प्राध्यापक/वाचक ३) मानद अध्यापक ४) सहयोगी प्राध्यापक/अधिव्याख्याता ५) वैदयकीय अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण जळगाव खुर्द, जि. जळगाव.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – व्यक्तिशः. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/०५/२०२४.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://duphmc.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – patildb60@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, जळगाव भुसावळ रोड, जळगाव खुर्द, जि. जळगाव – ४२५३०९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://duphmc.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.

Ulhas Patil HMC Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon Khurd, Dist. Jalgaon.
  • Posts’ name – 1) Principal/Director 2) Professor/Reader 3) Guest Faculty 4) Associate Professor/Lecturer 5) Medical Officer.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://duphmc.ac.in.
  • Mode of application – Online/Offline – In Person.
  • E-Mail ID for application – patildb60@gmail.com.
  • Address for application – Dr. Ulhas Patil Homeopathic Medical College & Hospital,  N.H.No.6, Jalgaon-Bhusawal Road, Jalgaon Khurd, Dist. Jalgaon – 425 309.
  • Last date for application – 21/05/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://duphmc.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *