Table of Contents
IISER Pune PA-I/RA Recruitment 2024
IISER Pune PA-I/RA Recruitment 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed format till last date 12/06/2024 for the posts of Project Associate-I & Research Associate. There are 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी-I आणि संशोधन सहयोगी पदभरतीसाठी दि. १२/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रकल्प सहयोगी-I आणि संशोधन सहयोगी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १२/०६/२०२४ |
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-.
- कनिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ४७,०००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiserpune.ac.in येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – phy_app@iiserpune.ac.in.
- ई-मेल अर्जाच्या विषयात “Application for the post of Project Associate-I and Research Associate, (whichever applicable) Advt. No. 26/2024” असे नमूद करावे.
- पत्ता – IISER पुणे कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiserpune.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
IISER Pune PA-I/RA Recruitment 2024
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Research Associate & Project Associate-I
- Total Vacancies – 2 posts.
- Payment- (Ref. PDF/Visit website) –
- Research Associate – Rs. 47,000/- pm.
- Project Associate-I – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-.
- Age limit – Not more than 35 years. (Refer PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.iiserpune.ac.in.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – phy_app@iiserpune.ac.in.
- Please mention “Application for the post of Project Associate-I and Research Associate, (whichever applicable) Advt. No. 26/2024” in the subject line of the email.
- Last date for application – 12/06/2024.
- Address – IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
- For updates regarding said posts visit website – www.iiserpune.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.