Table of Contents
SCMPUL Solapur Recruitment 2024
SCMPUL Solapur Recruitment 2024 – Shivamrut Co-op Milk Producers’ Union Ltd., Dist. Solapur invites Online applications till last date 17/08/2024 & has arranged interview to fill up the posts in Marketing, Account, Quality Control & Dairy disciplines. There are total 33 vacancies. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
शिवामृत दूध सहकारी उत्पादक संघ लिमिटेड, जि. सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विपणन व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, लेखापाल, लेखा लिपिक, केमिस्ट, प्लांट पर्यवेक्षक, वितरण पर्यवेक्षक, डेअरी पर्यवेक्षक आणि प्रोसेस प्लांट ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १७/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शिवामृत दूध सहकारी उत्पादक संघ लिमिटेड, जि. सोलापूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | ३३ जागा |
नोकरीचे ठिकाण | अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १७/०८/२०२४. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – shivamrutakluj@gmail.com.
- पत्ता – शिवामृत दूध सहकारी उत्पादक संघ लिमिटेड, विजयनगर, अकलूज, मु. पो. यशवंतनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर – ४१३११८, महाराष्ट्र.
SCMPUL Solapur Recruitment 2024
- Recruitment place – Solapur.
- Posts’ name –
- 1) Marketing Manager
- 2) Marketing Executive
- 3) Accountant
- 4) Account Clerk
- 5) Chemist
- 6) Plant Supervisor
- 7) Dispatch Supervisor
- 8) Dairy Supervisor
- 9) Process Plant Operator
- Total vacancies – 33 posts.
- Educational qualification – See advertise.
- Preference will be given to Female candidates.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – shivamrutakluj@gmail.com.
- Address – Shivamrut Co-op. Milk Producers’ Union Ltd., Vijaynagar-Akluj, At/Post Yashwantnagar, Tal. Malshiras, Dist. Solapur – 413118, Maharashtra.
- Last date for application – 17/08/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.