JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जन शिक्षण संस्था, गडचिरोली येथे शालेय शिक्षित/पदवी/पदव्युत्तर/पदविका (व्यवसाय/माहिती तंत्रज्ञान)/BSW/MSW/BCA शिक्षितांसाठी रु. ११,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर कार्यक्रम संचालक, कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, लेखापाल नि व्यवस्थापक, संगणक संचालक, क्षेत्र सहाय्यक नि लिपिक आणि वाहनचालक नि परिचर पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSS Gadchiroli Recruitment 2024

JSS Gadchiroli Recruitment 2024 – Jan Shikshan Sanstha, Gadchiroli invites Online applications till last date 6/06/2024 for the posts of Program Director, Program Officer, Assistant Program Officer, Accountant cum Manager, Computer Operator, Field Assistant cum Clerk & Driver cum Attendant. There are total 7 vacancies. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

जन शिक्षण संस्था, गडचिरोली, भारत सरकारचा उपक्रम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यक्रम संचालक, कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, लेखापाल नि व्यवस्थापक, संगणक संचालक, क्षेत्र सहाय्यक नि लिपिक आणि वाहनचालक नि परिचर पदभरतीसाठी दि. ६/०६/२०२४ ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जन शिक्षण संस्था, गडचिरोली भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कार्यक्रम संचालक २) कार्यक्रम अधिकारी ३) सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ४) लेखापाल नि व्यवस्थापक ५) संगणक संचालक ६) क्षेत्र सहाय्यक नि लिपिक ७) वाहनचालक नि परिचर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नंदुरबार
अर्ज पद्धती  ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख   दि. ६/०६/२०२४
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sggvss@yahoo.co.in/jssgadchiroli1@gmail.com.
  • पत्ता – जन शिक्षण संस्था, प्रतिबिंब बिल्डिंग, शिवाजी महाविदयालयासमोर, धानोरा रोड, गडचिरोली – ४४२६०५, महाराष्ट्र.

JSS Gadchiroli Recruitment 2024

  • Recruitment place – Gadchiroli.
  • Posts’ name –
    • 1) Program Director
    • 2) Program Officer
    • 3) Assistant Program Officer
    • 4) Accountant cum Manager
    • 5) Computer Operator
    • 6) Field Assistant cum Clerk
    • 7) Driver cum Attendant
  • Total vacancies – 7 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – sggvss@yahoo.co.in/jssgadchiroli1@gmail.com.
  • Last date for application – 6/06/2024.
  • Address – Jan Shikshan Sanstha, Pratibimba Building, Opposite Shivaji  Mahavidyalaya, Dhanora Road, Gadchiroli – 442605, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *