JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसई जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल, उपव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

VJSBL Vasai Recruitment 2024

VJSBL Vasai Recruitment 2024 – Vasai Janata Sahakari Bank Ltd., Vasai invites Online applications till last date 25/06/2024 to fill up posts of Cyber Security Professional, Deputy Manager & Branch Manager. There are total 5 posts. The job location is Vasai, Virar, Thane, Mumbai & Palghar Region. The Official website & PDF/Advertise is given below.

वसई जनता सहकारी बँक लिमिटेड, वसई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार वसई, विरार, ठाणे, मुंबई आणि पालघर विभाग येथे सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल, उपव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २५/०६/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

वसई जनता सहकारी बँक लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल, उपव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ५ जागा.
नोकरीचे ठिकाण वसई, विरार, ठाणे, मुंबई आणि पालघर विभाग                                
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/०६/२०२४. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा/PDF पहा आणि https://vjsbl.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://vjsbl.com/.
  • पत्ता – वसई जनता सहकारी बँक लिमिटेड, मृदगंध, आझाद रोड, पारनाका, वसई – ४०१२०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://vjsbl.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

VJSBL Vasai Recruitment 2024

  • Recruitment place – Vasai, Virar, Thane & Palghar Region.
  • Posts’ name – 1) Cyber Security Professional 2) Branch Manager 3) Deputy Manager
  • Total vacancies – 5 posts. 
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://vjsbl.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link https://vjsbl.com/.
  • Address – Vasai Janata Sahakari Ltd., Mrudgandh, Azad Road, Parnaka, Vasai – 401201.
  • Last date for application – 25/06/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://vjsbl.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *