JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्व. शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ महाविदयालये, जि. गोंदिया येथे १२ वी विज्ञान शाखा उत्तीर्ण/BA/B.Com./B.Sc. शिक्षितांसाठी कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण १८ भरती जाहीर

SASC Dist. Gondia Recruitment 2024

SASC Dist. Gondia Recruitment 2024 – Shankarlal Agrawal Science College, Salekasa, Dist. Gondia invites Offline applications till last date 29/06/2024 & has arranged interview on date 2/07/2024 to fill up posts of Junior Clerk & Lab Assistant. There are total 18 vacancies. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.

स्व. शंकरलाल अग्रवाल विज्ञान कनिष्ठ महाविदयालय, सालेकसा, जि. गोंदिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदभरतीसाठी दि. २९/०६/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्व. शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ महाविदयालय, जि. गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा                        
अर्ज पद्धती   टपाल/हस्तपोहोच.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/०६/२०२४. 
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – संस्था कार्यालय, प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, शंकर भवन, मेन रोड, गोंदिया – ४४१६०१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २/०७/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यालय, स्व. शंकरलाल अग्रवाल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सूर्याटोला, जि. गोंदिया – ४४१६१४.

SASC Dist. Gondia Recruitment 2024

  • Recruitment place – Gondia District.
  • Posts’ name – 1) Junior Clerk 2) Lab Assistant.
  • Total vacancies – 18 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – By Post/By Hand.
  • Address for application – Office Of Pratap Memorial Charitable Trust, Shankar Bhavan, Main Road, Dist. Gondia – 441601.
  • Last date for application – 29/06/2024.
  • Interview date & time – 2/07/2024 at 12.00 noon.
  • Venue – Head Office, Shankarlal Agrawal College Of Management Studies, Suryatola, Dist. Gondia – 441614.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *