JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केमफील्ड सेल्युलोज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे १२ वी उत्तीर्ण/ITI/DE शिक्षितांसाठी विविध अभियंता पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Chemfield Cellulose Recruitment 2024

Chemfield Cellulose Recruitment 2024 – Chemfield Cellulose Private Limited, Nagpur has arranged interview on date 1/07/2024 to 5/07/2024 to fill up posts of Engineers in various disciplines. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

केमफील्ड सेल्युलोज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध अभियंता पदभरतीसाठी दि. १/०७/२०२४ ते दि. ५/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

केमफील्ड सेल्युलोज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण कळमेश्वर, नागपूर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १/०७/२०२४ ते दि. ५/०७/२०२४.
मुलाखतीचे ठिकाण
  • दि. १/०७/२०२४ ते दि. ४/०७/२०२४ – बी – ४०/६ व ७, एमआयडीसी, कळमेश्वर, नागपूर – ४४१५०१.
  • दि. ५/०७/२०२४ – २ रा मजला, ‘भास्कर’ बिल्डिंग, एमएलए वसतीगृहाजवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • वयोमर्यादा – २५ ते ४० वर्षे (केवळ पुरुष उमेदवार). (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – जाहिरात पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • संपर्क क्रमांक  – ९५५२५५५१२०.

Chemfield Cellulose Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise
  • Age limit – 25 to 40 years (Only Male Candidates). (See table/advertise)
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Contact no. – 9552555120. (For those who can not attend interview)
  • Interview date & time – 1/07/2024 to 5/07/2024.
  • Venue –
    • 1/07/2024 to 4/07/2024 – B-40/6 & 7, MIDC, Kalmeshwar, Nagpur – 441501.
    • 5/07/2024 – 2nd Floor, ‘Bhaskar’ Building, Near MLA Hostel, Civil Lines, Nagpur – 4400 01.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *