Table of Contents
NHM Yavatmal Recruitment 2024
NHM Yavatmal Recruitment 2024 – Executive Officer, District Council, Yavatmal invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 11/07/2024 for the the posts of Medical Specialist & Medical Officer (MBBS) under National Health Mission & 15th Finance Commission. There are total 52 vacancies. The job location is Yavatmal District. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत येथे विविध वैदयकीय विशेषतज्ञ आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ११/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद यवतमाळ भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५२ जागा नोकरीचे ठिकाण यवतमाळ जिल्हा अर्ज पद्धती व्यक्तिशः (PDF/वेबसाईट बघावी) अर्जाची तारीख दि. ११/०७/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा http://zpyavatmal.gov.in/.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ११/०७/२०२४ दुपारी ४.०० वाजता. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, यवतमाळ, भावे मंगल कार्यालयाजवळ, यवतमाळ.
NHM Yavatmal Recruitment 2024
- Place of recruitment – Yavatmal District. (Ref. PDF/Visit website)
- Name of the post – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total vacancies – 52 posts.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – http://zpyavatmal.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Date for application – 11/07/2024 10.00 am to 2.00 pm.
- Address for application – District Health Officer, Near Bhave Mangal Karyalaya, District Council, Yavatmal.
- Interview date & time – 11/07/2024 at 4.00 pm. (For shortlisted candidates)
- Venue – Office Of Chief Executive Officer, District Health Officer, Near Bhave Mangal Karyalaya, District Council, Yavatmal.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.