JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, गोंदिया येथे १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत रु. १७,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ZP Gondia 15th FC/NAM Recruitment 2024

ZP Gondia 15th FC/NAM Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gondia invites Online applications in prescribed format till last date 23/07/2024 for various Medical, Para Medical & Non Medical posts under 15th Finance Commission & National Ayush Mission. There are 25 posts. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब  कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. २३/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस/बीएएमएस
  • २) Entomogist
  • ३) सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ
  • ४) अधिपरिचारिका 
  • ५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ६) बहुकुशल कामगार 
  • ७) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/०७/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ६०,०००/- दरमहा –
      • वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस 
    • रु. ४०,०००/- दरमहा.
      • Entomogist
      • वैदयकीय अधिकारी – बीएएमएस
    • रु. ३५,०००/- दरमहा.
      • सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ
      • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष
    • रु. २०,०००/- दरमहा.
      • अधिपरिचारिका
    • रु. १८,०००/- दरमहा.
      • बहुकुशल कामगार 
    • Rs. १७,०००/- दरमहा.
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpgondia.gov.in/ येथे भेट दया.
  • गूगल अर्जाची लिंक –
    • १) BPHU सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ – https://forms.gle/gGnz6EcvFNnjVgZN9
    • २) BPHU प्रयोगशाळा तंत्रज्ञ – https://forms.gle/DMUUJr8kZUULkGkYA
    • ३) BPHU Entomologist – https://forms.gle/D9jHqQQZWUERpRmb8
    • ४) UHWC वैदयकीय अधिकारी एमबीबीएस – https://forms.gle/mkmt6mLNyahri5sd6
    • ५) UHWC अधिपरिचारिका – https://forms.gle/EEttT5549WZf7bB16
    • ६) UHWC बहुकुशल कामगार – https://forms.gle/zw5AuJHv2tXBELrY9
    • ७) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष – https://forms.gle/FemdnjZ3dXXcyCaN6
  • सदर अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी स्वतःचा GMail Account तयार करून घेणे आवश्यक आहे.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://zpgondia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ZP Gondia 15th FC/NAM Recruitment 2024

  • Recruitment place – Gondia District.
  • Posts’ name – 
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS)
    • 2) Entomologist
    • 3) Public Health Specialist
    • 4) Staff Nurse
    • 5) Lab Technician
    • 6) MPW
    • 7) District Program Manager – AYUSH
  • Total vacancies – 25 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 60,000/- pm.
      • Medical Officer – MBBS
    • Rs. 40,000/- pm.
      • Entomologist
      • Medical Officer – BAMS
    • Rs. 35,000/- pm.
      • Public Health Specialist
      • District Program Manager – AYUSH
    • Rs. 20,000/- pm.
      • Staff Nurse
    • Rs. 18,000/- pm.
      • MPW
    • Rs. 17,000/- pm.
      • Lab Technician
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 200/- (General Class) & Rs. 100/- (Reservation Class). (Ref. PDF/Visit website)
  • For post details, detailed advertise, prescribed format application form, terms & conditions, application procedure, payment, age limit, other details See PDF & visit website – https://zpgondia.gov.in/ 
  • Mode of application – Online.
  • Google application link –
    • 1) BPHU Public Health Specialist :- https://forms.gle/gGnz6EcvFNnjVgZN9
      2) BPHU Lab Technician :- https://forms.gle/DMUUJr8kZUULkGkYA
      3) BPHU Entomologist :- https://forms.gle/D9jHqQQZWUERpRmb8
      4) UHWC M.O. MBBS :- https://forms.gle/mkmt6mLNyahri5sd6
      5) UHWC SN :- https://forms.gle/EEttT5549WZf7bB16
      6) UHWC MPW :- https://forms.gle/zw5AuJHv2tXBELrY9
      7) AYUSH DPM :- https://forms.gle/FemdnjZ3dXXcyCaN6
  • Applicants must have their GMail Account to fill up online application form.
  • Last date for application – 23/07/2024 10.30 am to 6.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://zpgondia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *