JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

RCFL मुंबई अंतर्गत विविध अभ्यागत डॉक्टर्सच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RCFL Medical Recruitment 2024

RCFL Medical Recruitment 2024 – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 26/07/2024 for the posts of Visiting Doctors in various disciplines. There are total 24 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध अभ्यागत डॉक्टर्स पदभरतीसाठी दि. २६/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती अभ्यागत डॉक्टर्स
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/८/२०२३
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rcfltd.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – उप महाव्यवस्थापक, मनुष्य संसाधन विभाग, (ट्रॉमबे युनिट ), दुसरा मजला, कक्ष क्र. ११५-अ, प्रशासकीय इमारत, चेंबूर, मुंबई – ४०००७४.
  • पदांसंबंधी अदययावत माहितीसाठी उमेदवारांनी https://www.rcfltd.com/ येथे “HR- RECRUITMENT” येथे नियमित भेट दयावी.

RCFL Medical Recruitment 2024

  • Place 0f recruitment – Mumbai.
  • Posts Name – Visiting Doctors.
  • Total Vacancies – 24 Positions.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.rcfltd.com/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Deputy General Manager (HR)-Unit, Tr. U & S, Human Resource Department (Trombay Unit), 2nd Floor, Room No. 115-A, Administrative Bldg., Chembur, Mumbai – 400 074.
  • Last date for application – 26/07/2024.
  • Any corrigendum/addendum/errata in respect of this advertisement shall be displayed only on RCF Ltd ‟s website www.rcfltd.com under the head “HR- RECRUITMENT”
  • Hence prospective applicants are advised to visit RCF Ltd website – https://www.rcfltd.com/ regularly for latest update with regard to this advertisement.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *