JOIN Telegram
Saturday , 9 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित/दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर येथे किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी आणि लिपिक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

EMNSPM/SMNSPM Recruitment 2024

EMNSPM/SMNSPM Recruitment 2024 – The Ekta Mahila Nagari Sahakari Patsanstha Maryadit/The Suvarn Mahila Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Nagpur invites Offline applications till last date 27/07/2024 to fill up posts of Branch Manager, Recovery Officer & Clerk. There are total 4 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित/दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी आणि लिपिक पदभरतीसाठी दि. २७/०७/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित/दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी आणि लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/०७/२०२४. 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – अर्जदारांनी संस्थेच्या खालीलपैकी कुठल्याही एका पत्त्यावर विहित वेळेत अर्ज करावेत.
    • दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ५१-अ, रचना मिडास, रामनगर, नागपूर – ४४००१०.
    • दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संती रोड, इतवारी हायस्कूलजवळ, नागपूर – ४४०००२.

EMNSPM/SMNSPM Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Branch Manager, Recovery Officer & Clerk.
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – Not exceeding 45 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Applicants should send their applications on one of the address given below –
    • The Ekta Mahila Nagari Sahakari Patsanstha Maryadit, 51-A, Rachna Midas, Ram Nagar, Nagpur – 440010.
    • The Suvarn Mahila Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Santi Road, Near Itwari High School, Nagpur – 440002.
  • Last date for application – 27/07/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *