JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नागपूर स्मार्ट सिटी (NSSCDCL), नागपूर अंतर्गत B.Arch. शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर वास्तुविशारद (नियोजन विभाग) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

NSSCDCL Architect Job 2024

NSSCDCL Architect Job 2024 – Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date 1/08/2024 to appoint Architect (Planning Division) under project. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत वास्तुविशारद (नियोजन विभाग) पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. १/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

NSSCDCL नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती वास्तुविशारद (नियोजन विभाग)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर   
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १/०८/२०२४ सकाळी १०.०० वाजता. 
  • वयोमर्यादा – २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nsscdcl.org/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – ७ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, पाम रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nsscdcl.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NSSCDCL Architect Job 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Architect (Planning Division)
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 25 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nsscdcl.org/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 01/08/2024 at 10.00 am.
  • Venue – 7th Floor, New Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Palm Road, Civil Lines, Nagpur – 440001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nsscdcl.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *