Table of Contents
RDCCBL Ratnagiri Recruitment 2024
RDCCBL Ratnagiri Recruitment 2024 – The Ratnagiri District Central Co-operative Bank Limited, Ratnagiri invites Online applications from date 1/08/2024 to 9/08/2024 to fill up posts of Manager, Deputy Manager, Peon & Clerk. There are total 179 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, रत्नागिरी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, शिपाई आणि लिपिक पदभरतीसाठी दि. ०१/०८/२०२४ ते दि. ०९/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, रत्नागिरी भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) व्यवस्थापक २) उपव्यवस्थापक ३) शिपाई ४) लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १७९ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ०१/०८/२०२४ ते दि. ०९/०८/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- व्यवस्थापक व उपव्यवस्थापक – २५ ते ४० वर्षे
- लिपिक – २१ ते ४० वर्षे
- शिपाई – १८ ते ४० वर्षे
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. १०००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ratnagiridccbank.com आणि https://ratnagiridccbank.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://ratnagiridccbank.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.ratnagiridccbank.com आणि https://ratnagiridccbank.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
RDCCBL Ratnagiri Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – 1) Manager 2) Deputy Manager 3) Peon 4) Clerk.
- Total vacancies – 179 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Manager – 25 to 40 years
- 2) Deputy Manager – 25 to 40 years
- 3) Peon – 18 to 40 years
- 4) Clerk – 21 to 40 years
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Manager – Rs. 43,204/- pm.
- 2) Deputy Manager – Rs. 36,674/- pm.
- 3) Peon – Rs. 19,090/- pm.
- 4) Clerk – Rs. 21,885/- pm.
- Application fee – Rs. 1000/-. (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.ratnagiridccbank.com or https://ratnagiridccbank.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://ratnagiridccbank.in/.
- Last date for application – 1/08/2024 to 9/08/2024 till 4.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.ratnagiridccbank.com/ or https://ratnagiridccbank.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.