वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे ‘या’ पदावर भरती सुरू; अर्ज करा !

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे ‘या’ पदावर भरती सुरू; अर्ज करा !

Shri Sai Baba Sansthan, Shirdi Recruitment 2024 :

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ‘श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था’ संस्थानमध्ये प्री ऑडिटर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 असणार आहे. या भरतीबाबत अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा…

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर येथे नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्री ऑडिटर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 असणार आहे.

Organisation Name संस्थेचे नाव : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर

भरले जाणारे पद : प्री ऑडिटर

Application Mode अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

Last Date for Application अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024

कुठे पाठवाल अर्ज

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर ४२३१०९

Job Location नोकरी करण्याचे ठिकाण : शिर्डी, अहमदनगर

Educational Qualification काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता :

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर येथे प्री ऑडिटर पदाच्या जागा रिक्त असल्याने, त्यासाठी उमेदवार हा सीए (CA) असणे आवश्यक आहे.

How to Apply कसा कराल अर्ज : 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर येथे प्री ऑडिटर पदाच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर आलेले किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.sai.org.in/ ला भेट द्या.

About Majhi Naukri

Check Also

BMC Job Vacancy 2024

BMC PHD – रु. १७,०००/- दरमहा वेतन ; २५ पदांसाठी अर्ज करा !

BMC PHD SI Recruitment 2025 - Executive Health Officer, Public Health department, BMC, Mumbai invites Online applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *