JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट, जिल्हा परिषद गडचिरोली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४८ भरती जाहीर

NHM ZP Gadchiroli BPHU Recruitment 2024

NHM ZP Gadchiroli BPHU Recruitment 2024 National Health Mission, District Health Society, District Council, Gadchiroli invites Online applications till last date 22/08/2024 & Offline applications till last date 30/08/2024 for the posts of Entomologist, Public Health Specialist & Lab Technician for Block Public Health Unit under 15th Finance Commission. There are total 48 vacancies. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथे कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २२/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ३०/०८/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, गडचिरोली भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कीटकशास्त्रज्ञ २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४८ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली जिल्हा                                
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष/नोंदणीकृत टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. २२/०८/२०२४ रात्री ११.५० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. ३०/०८/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत(कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कीटकशास्त्रज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा.
    • २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा.
    • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे भेट दया.
  • फक्त Google Form Link च्या माध्यमातूनच ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.
  • अर्जाची लिंक – https://forms.gle/UGRzraPGaQPU92yh9.
  • Google Form ची Auto-Generated प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत छायाप्रतींसह सुचनेप्रमाणे पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्र. बी-२ (स्लॅब), संकुल परिसर, गडचिरोली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.zpgadchiroli.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Gadchiroli BPHU Recruitment 2024

  • Recruitment place – Gadchiroli.
  • Posts’ name – 1) Entomologist 2) Public Health Specialist 3) Lab Technician
  • Total vacancies – 48 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Entomologist – Rs. 40,000/- pm.
    • 2) Public Health Specialist – Rs. 35,000/- pm.
    • 3) Lab Technician – Rs. 17,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.zpgadchiroli.in/.
  • Mode of application – Online & Offline – In Person/By Registered Post.
  • Online applications should be submitted only through Google Form Link.
  • Application link – https://forms.gle/UGRzraPGaQPU92yh9.
  • Last date for online application – 22/08/2024 till 11.50 pm.
  • Auto-Generated copy of Google application form with attached xerox copies of prescribed credentials should be sent as per instructions.
  • Address for application – Office, National Health Mission, District Council Employee Colony, House No. B-2 (Slab), Complex Campus, Gadchiroli.
  • Last date for offline application – 30/08/2024 till 6.00 pm. (On working days).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpgadchiroli.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *