Table of Contents
TMNC Thane P/AP Recruitment 2024
TMNC Thane P/AP Recruitment 2024 – Thane Municipal Corporation, Thane invites Offline application & has arranged interview on date 20/08/2024 for the appointment of Professor & Associate Professor at Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital under Thane Municipal Corporation. There are total 15 vacant seats. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या राजीव गांधी वैदयकीय महाविदयालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२४
या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १५ जागा नोकरीचे ठिकाण ठाणे अर्ज पद्धती ऑफलाईन अर्जाची तारीख दि. २०/०८/२०२४ सकाळी ९.०० ते सकाळी १०.००.
- वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- २) प्राध्यापक – रु. १,८५,०००/- दरमहा.
- ३) सहयोगी प्राध्यापक – रु. १,७०,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – राजीव गांधी वैदयकीय महाविदयालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्वसाक्षांकीत प्रति आणाव्यात.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/०८/२०२४ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – राजीव गांधी वैदयकीय महाविदयालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे.
TMNC Thane P/AP Recruitment 2024
- Recruitment place – Thane.
- Name of posts – 1) Professor 2) Associate Professor.
- Total vacancies – 15 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Professor – Rs. 1,85,000/- pm.
- 2) Associate Professor – Rs. 1,70,000/- pm.
- Age limit – Not exceeding 69 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
- Candidates should bring 2 self attested copies of all certificates for interview.
- Mode of application – Offline.
- Date for application – 20/08/2024 9.00 am to 10.00 am.
- Address for application – Office Of Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalwa, Thane.
- Interview date & time – 20/08/2024 10.00 am to 1.00 pm. (Ref. PDF/Visit website)
- Venue – Office Of Rajiv Gandhi Medical College & Chhatrapati Shivaji Maharaj Hospital, Kalwa, Thane.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.