JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

RCFL युरिया प्लांट मुंबई येथे एकूण ४ भरती जाहीर

RCFL TA (U) Recruitment 2024

RCFL TA (U) Recruitment 2024 – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications from employee retired from the position of Senior Manager from RCF Urea Plant till last date 31/08/2024 for the posts of Technical Advisor (Chemical). There are total 4 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक सल्लागार (रासायनिक) पदभरतीसाठी आरसीएफच्या युरिया प्लांट विभागातून वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून दि. ३१/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती तांत्रिक सल्लागार (रासायनिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rcfltd.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – advisor@rcfltd.com.
  •  ई-मेल अर्जाच्या विषयात “Post applied for – Technical Advisors in Chemical Discipline for Urea Plant at RCF Thal Unit” असे नमूद करावे.
  • पदांसंबंधी अदययावत माहितीसाठी उमेदवारांनी https://www.rcfltd.com/ येथे “HR- RECRUITMENT” येथे नियमित भेट दया.

RCFL TA (U) Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Technical Advisor (Chemical).
  • Total Vacancies – 4 Positions.
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Maximum 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.rcfltd.com/.
  • Mode of application – Online
  • E-Mail ID for application – advisor@rcfltd.com.
  • The subject of the email send should be “Post applied for – Technical Advisors in Chemical Discipline for Urea Plant at RCF Thal Unit”.
  • Last date for application – 31/08/2024 till 17.00 pm.
  • Any corrigendum/addendum/errata in respect of this advertisement shall be displayed only on RCF Ltd ‟s website www.rcfltd.com under the head “HR- RECRUITMENT”
  • Hence prospective applicants are advised to visit RCF Ltd website – https://www.rcfltd.com/ regularly for latest update with regard to this advertisement.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *