Table of Contents
Casa Interio Nagpur Recruitment 2024
Casa Interio Nagpur Recruitment 2024 – Casa Interio, Nagpur has arranged interview on date 29/08/2024 & 30/08/2024 to fill up posts of Showroom Sales Manager (M/F), Sales Person (M/F), Architect/Designer Computer Operator (F) & Site Supervisor (M). The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
कॅसा इंटेरिओ नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शोरूम विक्री व्यवस्थापक (स्त्री/पुरुष), सेल्स पर्सन (स्त्री/पुरुष), आर्किटेक्ट/डिझायनर कॉम्प्युटर ऑपरेटर (स्त्री) आणि साईट सुपरवायझर (पुरुष) पदभरतीसाठी दि. २९/०९/२०२४ आणि दि. ३०/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कॅसा इंटेरिओ नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) शोरूम विक्री व्यवस्थापक (स्त्री/पुरुष) २) सेल्स पर्सन (स्त्री/पुरुष) ३) आर्किटेक्ट/डिझायनर कॉम्प्युटर ऑपरेटर (स्त्री) ४) साईट सुपरवायझर (पुरुष) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २९/०९/२०२४ आणि दि. ३०/०९/२०२४ दुपारी १.०० ते दुपारी ४.००. |
मुलाखतीचे ठिकाण | कॅसा इंटेरिओ, बेसा-मनीषनगर रोड, नागपूर. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Casa Interio Nagpur Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 29/08/2024 & 30/08/2024 1.00 pm to 4.00 pm.
- Venue – Casa Interio, Besa-Manish Nagar Road, Nagpur.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.