Table of Contents
TMC ACTREC CTC Job 2024
TMC ACTREC NOR RC Job 2024 – Tata Memorial Centre’s Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on date 8/11/2024 for the post of Research Coordinator. There is 1 post. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC), नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे प्रकल्पासाठी संशोधन समन्वयक पदभरतीसाठी दि. ८/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC), नवी मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संशोधन समन्वयक |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | खारघर, नवी मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ६ महिने. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- वयोमर्यादा – कमाल ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. ३५,०००/- ते रु. ५४,०००/-. (PDF/वेबसाईट पहा)
- शैक्षणिक पात्रता – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://actrec.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/११/२०२४, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.४५ ते सकाळी १०.४५ वाजेपर्यंत.
- मुलाखतीचे ठिकाण – कक्ष क्र. २७ (मीटिंग रूम), तळमजला, हार्डन बिल्डिंग, प्रोटॉन थेरपी सेंटर, Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०.
TMC ACTREC CTC Job 2024
- Place of Recruitment – Kharghar, Navi Mumbai.
- Name of the Post – Research Coordinator.
- No. of posts – 1 post.
- Payment – Rs. 35,000/- to Rs. 54,000/-. (Refer PDF/Visit website)
- Age limit – Maximum 35 years. (Refer PDF/Visit website)
- Educational Qualification – Refer PDF/Visit website.
- Nature of Posts – Contract basis
- Contract Period – 6 months. (Refer PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://actrec.gov.in/.
- Interview date & time – 8/11/2024, reporting time – 9.45 am to 10.15 pm.
- Venue – Room No. 27 (Meeting Room), Ground Floor, Hadron Building, Proton Therapy Centre, ACTREC, Kharghar, Navi Mumbai – 410210.
For More details See the below Advertisement