JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विदयापीठ, रामटेक – ४६ शैक्षणिक पदभरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

KKSU Ramtek Teaching Recruitment 2024

KKSU Ramtek Teaching Recruitment 2024 – Kavikulaguru Kalidas Sanskrit University, Ramtek, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 21/09/2024 for the Teaching posts in various disciplines. There are total 46 posts. The job location is Ramtek, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विदयापीठ, रामटेक, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय अध्यापक पदभरतीसाठी दि. २१/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

KKSU रामटेक, जि. नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती अध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४६ जागा 
नोकरीचे ठिकाण रामटेक, जि. नागपूर
अर्ज पद्धती ऑफलाईन – टपाल/हस्तदेय 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/०९/२०२४ 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • युजीसी क्वालिफाईड उमेदवार रु. ३५,०००/- दरमहा.
    • बिगर युजीसी क्वालिफाईड उमेदवाररु. १५,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १,०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा लिंक – https://kksanskrituni.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=29562.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://kksanskrituni.digitaluniversity.acl आणि kksu.org येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – विदयापीठ कार्यालय, एकेडमिक बिल्डिंग, मौदा रोड, रामटेक, जि. नागपूर – ४४११०६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी http://kksanskrituni.digitaluniversity.acl आणि kksu.org येथे वेळोवेळी भेट दया.

KKSU Ramtek Teaching Recruitment 2024

  • Place of recruitment – Ramtek, Dist. Nagpur
  • Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 46 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • For UGC qualified candidates Rs. 35,000/- pm.
    • For others – Rs. 15,000/- pm.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class)(For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
  • Application fee payment link – https://kksanskrituni.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=29562.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://kksanskrituni.digitaluniversity.acl & kksu.org.
  • Mode of applicationOffline – By Post/By Hand.
  • Address for application – University Office, Academic Building, Mauda Road, Ramtek, Dist. Nagpur – 441 106.
  • Last date for applications – 21/09/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – http://kksanskrituni.digitaluniversity.acl & kksu.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Fee Payment Link

जाहिरात

Corrigendum

Post expires at 11:59pm on Saturday September 21st, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *