वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

इस्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी !

इस्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी !

ISRO Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन -ISRO) मध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया 100 हून अधिक पदांसाठी होत आहे.

ISRO Bharti 2024

इस्रोच्या मानवी अंतराळ उड्डाण केंद्र(ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर-HSFC) कडून 100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून मेडिकल ऑफिसर आणि असिस्टंट ही पदे भरली जातील. https://www.hsfc.gov.in/ या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

वरील साईटवरच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख ही 8 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर आपण अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी काही गोष्टी फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. फोटो तुमचा व्यवस्थित असावा. स्वाक्षरी देखील व्यवस्थित असणे आवश्यक आहे. जर या गोष्टी फॉलो केल्या गेल्या नाही तर तुमचा ऑनलाईन अर्ज पात्र धरला जाणार नाहीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अधिसूचना वाचून उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावा.

 

About Majhi Naukri

Check Also

Raigad Police Patil Bharti 2026

पोलीस पाटील पदांची १ हजार पदे रिक्त ! जाणून घ्या सविस्तर माहिती – Raigad Police Patil Bharti 2026

Raigad Police Bharti 2026 : Important information has emerged regarding the post of ‘Police Patil,’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *