JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MUHS नाशिक येथे एकूण ११ शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MUHS Teaching Recruitment 2024

MUHS Teaching Recruitment 2024 – Registrar, Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 14/10/2024 for the posts of Professor, Associate Professor & Assistant Professor in various disciplines at University Regional Centres & Headquarter MUHS, Nashik. There are total 11 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विभागीय केंद्रे आणि मुख्यालय येथे विविध विषय प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि.१४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १४/१०/२०२४ कार्यालयीन वेळेत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्राध्यापक – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/.
    • २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/-.
    • ३) सहाय्यक प्राध्यापक – रु. ५७,७००/- ते रु. १,८२,४००/-.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MUHS Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant professor
  • Total vacancies – 11 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Professor – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-.
    • 2) Associate Professor – Rs. 1,31,400/- to Rs. 2,17,100/-.
    •  3) Assistant professor – Rs. 57,700/- to Rs. 1,82,400/-.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
  • Mode of applications – Offline. (Ref. PDF/Visit website)
  • Address for applications – Registrar, Maharashtra University of Health Sciences, Vani Road, Mhasrul, Nashik – 422004.
  • Last date for application – 14/10/2024 during office hours. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *