JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM नागपूर मंडळ, नागपूर अंतर्गत ६ विविध पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM Nagpur Circle Recruitment 2024

NHM Nagpur Circle Recruitment 2024 – Deputy Director, Health Services, Nagpur Circle, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 8/10/2024 for the posts of Coordinator, Senior Nurse Midwifery Tutor, Nutrition Officer, Medical Officer & Senior Lab Technician under National Health Mission. There are total 6 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पोषाहार अधिकारी, समन्वयक, सिनिअर नर्स मिडवायफरी ट्यूटर आणि वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ८/१०/२०२४ पर्यंत  विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ २) पोषाहार अधिकारी ३) समन्वयक ४) सिनिअर नर्स मिडवायफरी ट्यूटर ५) वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल/कुरियर 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/१०/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत (शनिवार/रविवार आणि सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
    • १) वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २५,०००/- दरमहा.
    • २) पोषाहार अधिकारी – रु. २०,०००/- दरमहा.
    • ३) समन्वयक – रु. २८,०००/- दरमहा.
    • ४) सिनिअर नर्स मिडवायफरी ट्यूटर – रु. ४०,०००/- दरमहा.
    • ५) वैदयकीय अधिकारी – रु. २८,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परिसर, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमीजवळ, नागपूर-४४००२२.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Nagpur Circle Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name –
    • 1) Coordinator
    • 2) Senior Nurse Midwifery Tutor
    • 3) Nutrition Officer 
    • 4) Medical Officer
    • 5) Senior Lab Technician
  • Total no. of posts – 6 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Coordinator – Rs. 28,000/- pm
    • 2) Senior Nurse Midwifery Tutor – Rs. 40,000/- pm
    • 3) Nutrition OfficerRs. 20,000/- pm
    • 4) Medical Officer –Rs. 28,000/- pm
    • 5) Senior Lab Technician – Rs. 25,000/- pm
  • Age limit – Ref. PDF/Visit website. 
  • Application fee – Rs. 150/- (For General class) & Rs. 100/- (For Reserved class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/
  • Mode of applicationIn Person/By Registered Post/Courier.
  • Address for application – NHM Cell, Deputy Director Office, Health Services, Mata Kacheri Campus, Shraddhanand Peth, Near Dikshabhoomi, Nagpur – 440022.
  • Last date for applications – 8/10/2024 from 10.00 am to 5.30 pm (Except Saturday, Sunday & holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *