JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NTEP वसई-विरार महानगरपालिका येथे ४ पदभरती सुरु ; लवकर अर्ज करा !

NTEP VVCMC Recruitment 2024

NTEP VVCMC Recruitment 2024 – Medical Health Officer, Vasai-Virar Municipal Corporation invites  Offline applications in prescribed format till last date 4/10/2024 for the posts of TB Health Visitor (TBHV) & Pharmacist for National TB Eradication Program (NTEP). There are total 4 posts. The job location is Vasai-Virar. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत औषधनिर्माता आणि टीबी हेल्थ व्हिजिटर पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, वसई-विरार महानगरपालिका भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) औषधनिर्माता २) टीबी हेल्थ व्हिजिटर (TBHV)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण वसई-विरार.
अर्ज पद्धती ऑफलाईन – हस्तदेय/टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ४/१०/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • औषधनिर्माता – रु. १७,०००/- दरमहा.
    • टीबी हेल्थ व्हिजिटर (TBHV) – रु. १५,५००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय आरोग्य विभाग, ४ था मजला, महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, विरार (पू .– ४०१३०५.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NTEP VVCMC Recruitment 2024

  • Place of recruitment – Vasai-Virar.
  • Post’s Name – 1) Pharmacist 2) TB Health Visitor (TBHV).
  • Total no. of posts – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See advertise/Visit website) –
    • Pharmacist & Lab Technician – Rs. 17,000/- pm.
    • TB Health Visitor – Rs. 15,500/- pm.
  • Age limit – Up to 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of applicationOffline – By Post/By Hand/Courier.
  • Address for application – 4th Floor, Municipal Corporation Multipurpose Building, Ward Committee “C” Office, Virar (E.) – 401305.
  • Last date for applications – 4/10/2024 11.00 am to 3.00 pm. (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *