JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत एकूण ८३ वैदयकीय पदभरती जाहीर

NUHM VVCMC 15th FC MO Recruitment 2024

NUHM VVCMC 15th FC MO Recruitment 2024 – Medical Health Officer, Vasai-Virar City Municipal Corporation, Virar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/09/2024 to 3/10/2024 for the posts of Medical Officer – Full Time & Part Time under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 83 vacancies. The job location is Vasai-Virar. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, वसई-विरार शहर महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत येथे वैदयकीय अधिकारी – पूर्णवेळ आणि अर्धवेळ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/०९/२०२४ ते दि. ३/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. सदर पदभरती अंतर्गत एकूण ८३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८३ जागा.
नोकरीचे ठिकाण वसई-विरार.
अर्ज पद्धती समक्ष
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २७/०९/२०२४ ते दि. ३/१०/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – कमाल ७० वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट दया. 
  • मुलाखतीचे ठिकाण – वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष, ‘ए’ विंग, ७ वा मजला, यशवंतनगर, विरार (प.) – ४०१३०३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM VVCMC 15th FC MO Recruitment 2024

  • Place of recruitment – Vasai-Virar.
  • Name of the post – Medical Officer – Full Time & Part Time(Ref. PDF/Visit website)  
  • No. of vacancies – 83 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 70 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
  • Mode of application – In Person
  • Venue – Vasai-Virar City Municipal Corporation, Head Office,General Conference Room, ‘A’ Wing,  7th Floor, Yashwant Nagar, Virar (W.) – 401303.
  • Interview date & time – 27/09/2024 to 3/10/2024 11.00 am to 2.00 pm. (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *