Table of Contents
Mahavitaran Wardha Apprenticeship 2024
Mahavitaran Wardha Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahavitaran Wardha Division invites Online applications till the last date 31/10/2024 & Offline applications on date 18/11/2024 for shortlisted candidates from Wardha Division resident I.T.I. pass candidates for Engagement Of ITI Electrician, Wireman & COPA trade Apprentices for the apprenticeship year 2024-2025. There are total 56 seats. The training location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी वर्धा विभागातील रहिवासी असलेल्या वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३१/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि निवड झालेल्या उमेदवारांसाठी दि. १८/११/२०२४ रोजी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण कार्यालय वर्धा शिकाऊ उमेदवार भरती २०२४ |
|
या पदांसाठी प्रशिक्षण भरती | आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार – वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी) |
एकूण पद संख्या | ५६ जागा. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | वर्धा. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
- वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्जाची लिंक – http://www.apprenticeship.gov.in येथे आस्थापना क्रमांक – E05202702796 वर नोंदणी करावी.
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. ३१/१०/२०२४.
- उमेदवारांनी मूळ कागदपत्रे, त्यांच्या साक्षांकित आणि छायांकित प्रतींच्या १ संचासह विहित वेळेत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे.
- उमेदवारांकडून ऑनलाईन अर्जासोबत प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या मूळ कागदपत्र पडताळणीची तारीख – दि. १८/११/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- मूळ कागदपत्रांची पडताळणी ठिकाण – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. संवसु विभाग, प्रशासकीय बिल्डिंग, बोरगाव नाका, वर्धा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे भेट दया.
Mahavitaran Wardha Apprenticeship 2024
- Place of training – Wardha.
- Name of the Trades – Apprentice – i) Electrician ii) Wireman iii) COPA.
- No. of seats – 56 seats.
- Age limit – 18 to 30 years. (See advertise)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise.
- Candidates should be registered at https://www.apprenticeshipindia.gov.in & should properly upload scanned copies of relevant documents on website.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see advertise)
- Mode of application – Online & Offline – In Person.
- Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. E05202702796.
- Last date for online application – 31/10/2024.
- Candidates should be present for scrutiny of the original documents within prescribed date along with original documents & their 1 set of attested xerox copies.
- Date & time for scrutiny of scanned documents – 18/11/2024 at 11.00 am. (For shortlisted candidates)
- Venue – Executive Engineer, MAHADISCOM, Divisional Office, Administrative Building, Borgaon Naka, Wardha.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment see advertise/visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in.
For More details See the below Advertisement