JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPSC अंतर्गत सहाय्यक नगररचनाकार पदाच्या एकूण १४८ भरती होणार ; नक्की अर्ज करा !

MPSC DTP ATP Notification 2024

MPSC DTP ATP Notification 2024 Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 15/10/2024 to 4/11/2024 for the posts of Assistant Town Planner Grade-1, Group-B cadre in Maharashtra Town Planning and Valuation Service under Directorate of Town planning and valuation Department of Maharashtra Government. There are total 148 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय विभागा अंतर्गत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय सेवेतील श्रेणी-१, गट-ब संवर्गातील सहाय्यक नगररचनाकार पदभरतीसाठी दि. १५/१०/२०२४ ते दि. ४/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक नगररचनाकार – श्रेणी-१, गट-ब संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४८ जागा 
नोकरीचे ठिकाण  PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १५/१०/२०२४ दुपारी १४.०० वाजेपासूनते दि. ४/११/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३९४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ४/११/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ६/११/२०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC DTP ATP Notification 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Assistant Town Planner Grade-1, Group-B cadre.
  • Total no. of posts – 148 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 394/- (General class) & Rs. 294/- (BC/EWS/Orphan/PWD)(For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 4/11/2024 till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 6/11/2024 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 15/10/2024 from 14.00 pm to 4/11/2024 till 23.59 pm
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *