JOIN Telegram
Wednesday , 16 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC वाशिम – एएनएम/जीएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती ; ४२ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

GMC Washim ANM/GNM Admission 2024

GMC Washim ANM/GNM Admission 2024 – District Civil Surgeon, District Hospital, Washim invites Offline applications in prescribed format from eligible Female candidates till last date 19/10/2024 for Admission to 2 years Auxiliary Nursing Midwifery (ANM) & 3 years General Nursing Midwifery (GNM) Course commencing in the year 2024-2025 at Government Nursing Training School, District Women’s Hospital Campus, Washim. There are total 42 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, वाशिम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत परिचर्या प्रशिक्षण विदयालय येथे वर्ष २०२४-२०२५ मध्ये सुरु होणाऱ्या २ वर्ष कालावधीच्या सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) आणि ३ वर्ष कालावधीच्या सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. १९/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रम वाशिम प्रवेश भरती २०२४ 

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) आणि सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४२ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण वाशिम.
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/१०/२०२४ संध्याकाळी.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अभ्यासक्रम कालावधी – एनएम – २ वर्षे आणि जीएनएम – ३ वर्षे.
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –

  • अर्ज मिळण्याचा पत्ता – शासकीय परिचर्या प्रशिक्षण विदयालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आवार, वाशीम.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. १८/१०/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी.०० वाजेपर्यंत. 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – जाहिरात पहा.

GMC Washim ANM/GNM Admission 2024

  • Training Place – Washim. 
  • Course’s Name – Auxiliary Nurse Midwifery (ANM) & General Nursing Midwifery (GNM).
  • Total Vacancies – 42 seats.
  • Course’s Period – ANM – 2 years & GNM – 3 years.
  • Age limit – 17-35 years. (See advertise)
  • Application fee – (See advertise) –
    • ANM – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (Reserved class).
    • GNM – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class).
  • Address to get application form – Government Nursing Training  School, District Women’s Hospital Campus, Washim.
  • Last date to get application form Till 18/10/2024 11.00 am to 5.00 pm
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – See advertise.
  • Last date for application – 19/10/2024 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Saturday October 19th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *