Table of Contents
HQ DM & GSA Recruitment 2024
HQ DM & GSA Recruitment 2024 – HQ Dakshin Maharashtra & GSA,Kavathe Mahakaal, Dist. Sangli invites Offline applications from preferably ESM till last date 8/11/2024 for the posts of Helper (Male) at HQ Dakshin Maharashtra & Goa Sub Area Exsm Canteen, Kavathe Mahakaal, Dist. Sangli Maharashtra. There are 2 posts. The job location is Kavathe Mahakaal, Dist. Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र, ESMURC, कवठे महाकाळ, जि. सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र माजी सैनिक खानावळ, कवठे महाकाळ, जि. सांगली, महाराष्ट्र येथे मदतनीस (पुरुष) पदभरतीसाठी शक्यतो माजी सैनिकांकडून दि. ८/११/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र, कवठे महाकाळ, जि. सांगली भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | मदतनीस (पुरुष) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | २ पदे. |
नोकरीचे ठिकाण | कवठे महाकाळ, जि. सांगली. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ८/११/२०२४. |
- माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – व्यवस्थापक, ESMURC, कवठे महाकाळ – ४१६४०५, जि. सांगली.
HQ DM & GSA Recruitment 2024
- Place of recruitment – Kavathe Mahakaal, Dist. Sangli.
- Post’s Name – Helper (Male).
- Total no. of vacancies – 2 posts.
- Educational qualification – See advertise.
- Preference will be given to ESM.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Offline.
- Address for application – Manager, ESMURC, Kavathe Mahakaal – 416405, Dist. Sangli.
- Last date for application – 8/11/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.