JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

लोकमत मुंबई युनिट येथे DE/BE शिक्षितांसाठी शिकाऊ उमेदवार पदभरती ; अर्ज करा !

Lokmat Mumbai Apprenticeship 2024

Lokmat Mumbai Apprenticeship 2024 – Lokmat Mumbai Unit invites Online applications from Graduate & Diploma Engineers passed out after April-2022 till last date 15/11/2024 from eligible candidates for Engagement of Apprentices. The training location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

लोकमत मुंबई युनिट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी एप्रिल-२०२२ नंतर उत्तीर्ण अभियांत्रिकी पदविका आणि पदवीधारकांकडून दि. १५/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

लोकमत मुंबई युनिट भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – i) अभियांत्रिकी पदविकाधारक ii) अभियांत्रिकी पदवीधार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाण मुंबई                     
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/११/२०२४.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा कमी असावे. (जाहिरात बघावी)
  • उमेदवारांनी https://moenats.aicte-india.org/student_type.php येथे नोंदणी करावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hr.mum@lokmat.com.

Lokmat Mumbai Apprenticeship 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Name of the posts – Apprentice- i) Graduate Engineer ii) Diploma Engineer.
  • Total Posts – See advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Age limit – Below 30 years. (See advertise) 
  • Candidates should register themselves at – https://moenats.aicte-india.org/student_type.php.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for applications – hr.mum@lokmat.com.
  • Last date for applications 15/11/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *