Table of Contents
Shrikrishna Bank Recruitment 2024
Shrikrishna Bank Recruitment 2024 – The Shrikrishna Co-op. Bank Ltd., Umred invites Offline applications till last date 5/12/2024 to fill up posts of Chief Executive Officer, Officer & IT Officer. There are 6 vacancies. The job location is Umred, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
द श्रीकृष्ण को-ऑप. बँक लिमिटेड, उमरेड, जि. नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदभरतीसाठी दि. ५/१२/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
द श्रीकृष्ण को-ऑप. बँक लिमिटेड, उमरेड, जि. नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६ जागा |
नोकरीचे ठिकाण | उमरेड, जि. नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ५/१२/२०२४. |
- वयोमर्यादा – (जाहिरात बघावी) –
- ३५ वर्षे. (अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदासाठी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – द श्रीकृष्ण को-ऑप. बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, नेहरु व्यायाम मंडळ, इतवारी पेठ, मेन रोड, उमरेड – ४४१२०३, जि. नागपूर.
Shrikrishna Bank Recruitment 2024
- Recruitment place – Umred, Dist. Nagpur.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 6 posts.
- Educational qualification – See table/advertise.
- Age limit – 35 years for Officer & IT Officer. (See table/advertise)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Offline.
- Address for application – The Shrikrishna Co-op Bank Ltd., Head Office, Nehru Vyaym Mandal, Itwari Peth, Main Road, Umred – 441203, Dist. Nagpur.
- Last date for application – 5/12/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Thursday December 5th, 2024