Table of Contents
IIL FA MP/P Recruitment 2024
IIL FA MP/P Recruitment 2024 – Ircon International Limited invites Online applications in prescribed format till last date 10/01/2025 for the posts of Finance Assistant at Madhya Pradesh & Punjab. There are total 2 vacancies. The job location is Madhya Pradesh & Punjab. The Official website & PDF/Advertise is given below.
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IIL) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मध्य प्रदेश आणि पंजाब येथे वित्त सहाय्यक पदभरतीसाठी दि. १०/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इरकोन इंटरनॅशनल लिमिटेड (IIL) भरती २०२४
या पदांसाठी भरती वित्त सहाय्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण मध्य प्रदेश आणि पंजाब. अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. १०/०१/२०२५.
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ircon.org/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – GM/HRM, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, सी-४, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – ११००१७.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.ircon.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
IIL FA MP/P Recruitment 2024
- Recruitment place – See table/Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Finance Assistant
- Total vacancies – 2 posts.
- Payment – (See Table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – 35 years. (See Table/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.ircon.org/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – JGM/HRM,Ircon International Ltd., C-4, District Centre, Saket, New Delhi – 110017.
- Last date for application – 10/01/2025.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ircon.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE