वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

HPCL अंतर्गत १०३ विविध पदाची भरती सुरु ! आजच अर्ज करा

HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (HPCL Mumbai) यांनी नवीन भरती जाहीर केली असून, विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (मेकॅनिकल), ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल), ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इन्स्ट्रुमेंटेशन), ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (केमिकल) आणि ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (फायर अँड सेफ्टी) या पदांसाठी आहे.

HPCL Bharti 2025

एकूण १०३ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.hindustanpetroleum.com वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. ही भरती मार्च २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ मे २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

SMCPKD केळापूर (पांढरकवडा), जि. यवतमाळ – मोठ्या पदावर नोकरीची संधी

SMCPKD Job 2026 - Shivramji Moghe Arts, Commerce & Science College, Dist. Yavatmal invites Offline applications till last date...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *