महारष्ट्र राज्यात नोकरी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात तब्बल १५ हजार ३०० पदासाठी भरती सुरु झाली आहे. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ ही आहे. तरी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

या भरतीअंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई (एसआरपीएफ), पोलीस बॅन्डस्मन, कारागृह शिपाई ही पदे भरली जाणार आहेत. 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 ते 28 वर्षे असायला हवे. अर्ज भरताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 450 रुपये, तर मागास प्रवर्गातील उमेदवाराला 350 रुपये फी भरावी लागेल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती policerecruitment2025.mahait.org या अधिपृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
कोणत्या शहरात किती जागा भरल्या जाणार :
“मुंबई (2643), पुणे शहर (1968), ठाणे शहर (654), नागपूर शहर (725), पिंपरी-चिंचवड (322), मीरा-भाईंदर (921), सोलापूर शहर (85), नवी मुंबई (527), लोहमार्ग मुंबई (743), ठाणे ग्रामीण (167), रायगड (97), रत्नागिरी (108), सिंधुदुर्ग (87), नाशिक ग्रामीण (380), धुळे (133), लोहमार्ग छ. संभाजीनगर (93), वाशिम (48), अहिल्यानगर (73), कोल्हापूर (88), पुणे ग्रामीण (72), लोहमार्ग नागपूर (18), सोलापूर (90), छ. संभाजीनगर ग्रामीण (57), छ. संभाजीनगर शहर (150), परभणी (97), हिंगोली (64), लातूर (46), नांदेड (199), अमरावती ग्रामीण (214), अकोला (161), बुलढाणा (162), यवतमाळ (161), नागपूर ग्रामीण (272), वर्धा (134), गडचिरोली (744), चंद्रपूर (215), भंडारा (59), गोंदिया (69), लोहमार्ग पुणे (54), पालघर (165), बीड (174), धाराशिव (148), जळगाव (171), जालना (156), सांगली (59).” innerText : “मुंबई (2643), पुणे शहर (1968), ठाणे शहर (654), नागपूर शहर (725), पिंपरी-चिंचवड (322), मीरा-भाईंदर (921), सोलापूर शहर (85), नवी मुंबई (527), लोहमार्ग मुंबई (743), ठाणे ग्रामीण (167), रायगड (97), रत्नागिरी (108), सिंधुदुर्ग (87), नाशिक ग्रामीण (380), धुळे (133), लोहमार्ग छ. संभाजीनगर (93), वाशिम (48), अहिल्यानगर (73), कोल्हापूर (88), पुणे ग्रामीण (72), लोहमार्ग नागपूर (18), सोलापूर (90), छ. संभाजीनगर ग्रामीण (57), छ. संभाजीनगर शहर (150), परभणी (97), हिंगोली (64), लातूर (46), नांदेड (199), अमरावती ग्रामीण (214), अकोला (161), बुलढाणा (162), यवतमाळ (161), नागपूर ग्रामीण (272), वर्धा (134), गडचिरोली (744), चंद्रपूर (215), भंडारा (59), गोंदिया (69), लोहमार्ग पुणे (54), पालघर (165), बीड (174), धाराशिव (148), जळगाव (171), जालना (156), सांगली (59).
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati