वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पद भरती साठी अर्जप्रक्रिया सुरु ;दरमहा २ लाख २२ हजार इतका असणार पगार !

MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पद भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे . या पदासाठी दरमहा २ ,२५,००० रुपये वेतन मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२५ आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

MPSC Vacancy 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षाचे पद भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी दरमहा २,२५,००० रुपये वेतन आणि इतर भत्ते मिळणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी ११ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्ज सादर करायचे आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात क्रमांक ३/२०२५ नुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे पद रिक्त आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वे २ (अ) आणि (ब) मध्ये नमूद केलेल्या अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत उमेदवाराचे वय किमान ५० वर्षे पूर्ण झालेले असावे.

अर्जदारांनी ११ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या ‘जोडपत्र-अ’ मधील विहित नमुन्यात अर्ज भरायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि मागील १० वर्षांचे गोपनीय अहवाल किंवा मूल्यांकन अहवालाच्या छायांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.

अर्जाचा पत्ता – अर्ज प्रत्यक्ष, कुरिअर, स्पीडपोस्ट किंवा नोंदणीकृत डाकेने सह सचिव, कार्या-म.लो.आ., सामान्य प्रशासन विभाग, सहावा मजला, (विस्तारित इमारत) मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई: ४०० ०३२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ही जाहिरात मुंबई येथून ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी सुचिता महाडिक, सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्त्वे शासनाच्या

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

श्री नारायण मंदिरा समिती, मुंबईअंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!

Sree Narayana Mandira Samiti Recruitment 2025 Sree Narayana Mandira Samiti Job Recruitment 2025 – Sree …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *