बार्टीने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठीच्या पूर्व-प्रशिक्षण योजनेच्या स्पर्धा परीक्षांचे गुणपत्रक उपलब्ध केले आहे. उमेदवारांना आता त्यांचे गुणपत्रक पाहता येणार आहे. हे गुणपत्रक ११ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान उपलब्ध होते. गुणपत्रक डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित संस्थांच्या वेबसाइटला भेट देऊन लॉग इन करावे. अंतिम गुणवत्ता याद्या लवकरच प्रकाशित होतील.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे यांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीच्या पूर्व-प्रशिक्षण योजनेच्या स्पर्धा परीक्षांचे गुणपत्रक उपलब्ध करून दिले आहे. या परीक्षांचे निकाल आणि संबंधित माहिती उमेदवारांना कशी मिळेल, याबद्दल ही अधिसूचना आहे. यामध्ये बार्टी, TRTI, SARTHI आणि MAHAJYOTI द्वारे २०२५-२६ या वर्षासाठी देऊ केलेल्या विविध योजनांसाठी स्पर्धा परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील परीक्षा १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत झाल्या. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १७ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान पार पडल्या. या परीक्षेचे मार्क तपासण्याच्या लिंक बातमीत दिल्या आहेत.
परीक्षार्थींना खालील लिंकवर जाऊन त्यांचा निकाल बघता येईल –
बार्टी (BARTI) : https://barticet.in/
टीआरटीआय (TRTI) : https://barticet.in/TRTI
सारथी (SARTHI) : https://barticet.in/SARTHI
महाज्योती (MAHAJYOTI): https://barticet.in/MAHAJYOTI
एआरटीआय (ARTI) : https://barticet.in/ARTI
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati