वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय विद्यालयामध्ये तब्बल १४९६७ रिक्त पदांची भरती सुरु !

KVS NVS Bharti 2025 : आनंदाची बातमी ! केंद्रीय महाविद्यालया मध्ये तब्बल १४९६७ रिक्त पदांची मेगाभरती सुरु आहे.  १०वी , १२वी उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Kendriya Vidyalaya Bharti 2025

10वी/12वी ते पदवीधर तरुणांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत तब्बल 14967 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यापैकी 9126 पदे केंद्रीय विद्यालयांमध्ये आणि 5841 पदे नवोदय विद्यालयांमध्ये भरली जातील.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट, cbse.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सरकारी नोकरीची संधी ! पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत २८९ शिपाई पदांची भरती सुरु; पात्रता १२वी पास ! त्वरित अर्ज करा ! PDCC Bank Bharti 2026

An important update has been released for candidates who have passed the 12th standard and …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *