वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मोठी आनंदाची बातमी ! अंगणवाडी मध्ये ४९४३ पदांसाठी मेगा भरती ! Anganwadi Bharti 4943 Posts 2026

Great news! A golden opportunity has arisen for women in Maharashtra to secure government employment. Recruitment is underway for a total of 4,943 vacant positions for Anganwadi Workers and Helpers. The application process for this recruitment drive (Anganwadi Bharti 2026) has already begun. Interested and eligible candidates can apply until July 31, 2026. Further details regarding this recruitment are provided below.

मोठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. अंगणवाडी मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या तब्बल ४ हजार ९४३ रिक्त जागेची भरती होणार आहे. Anganwadi Bharti 4943 Posts 2026 या भरती संबंधी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करू शकता. या भरती संदर्भातील अधिक माहिती पुढील प्रमाणे आहे. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Aganwadi Bharti for 4943 Posts 2026

या भरतीअंतर्गत अंगणवाडी सेविका पदासाठी १ हजार १५ जागा आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी ३ हजार ९२८ जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मानधन दिले जाईल. अंगणवाडी सेविकेला महिन्याला १३,००० रुपये तर अंगणवाडी मदतनीसला ७,५०० रुपये मानधन मिळणार आहे. ही भरती विशेषतः बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित काम करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

राज्यातील महिलांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महिला व बालविकास विभागाने (Women and Child Development Department) राज्यभरात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी (Anganwadi Worker and Anganwadi Helper Posts) ४ हजार ९४३ रिक्त जागांची मेगाभरती जाहीर (Recruitment for 4,943 posts) केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील इच्छुक महिलांना बालकांच्या विकास क्षेत्रात काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया सुरु (Application process begins) झाली असून त्यासाठी मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन किंवा विहित पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

 

या भरतीअंतर्गत अंगणवाडी सेविका पदासाठी १ हजार १५ जागा आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी ३ हजार ९२८ जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मानधन दिले जाईल. अंगणवाडी सेविकेला महिन्याला १३,००० रुपये तर अंगणवाडी मदतनीसला ७,५०० रुपये मानधन मिळणार आहे.

अर्ज आणि निवड प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन किंवा विहित पद्धतीने अर्ज करण्याची कालावधी २० जुलै ते ३१ जुलै २०२६ हा आहे. अर्जांची छाननी ३ ते ७ ऑगस्ट, गुणवत्ता यादीची पडताळणी १० ते १२ ऑगस्ट, हरकती व आक्षेप नोंदविण्याचा कालावधी १३ ते २६ ऑगस्ट तर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून २७ ऑगस्ट २०२६ रोजी नियुक्तीपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी सेविकांची जबाबदारी बालकांच्या सर्वांगीण विकासाची असते. यात पूर्वप्राथमिक शिक्षण, गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य व पोषण, पूरक आहार वितरण, बालकांच्या वाढीचे निरीक्षण, पोषण ट्रॅकर प्रणाली अद्ययावत करणे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. तर मदतनीस सेविका व मदतनीसांना दैनंदिन कामकाजात सहाय्य करतात. केंद्राची स्वच्छता, बालकांची देखभाल, वजन-उंची नोंद, आहार वितरण आणि योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे ही त्यांची प्रमुख भूमिका आहे.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

TATR चंद्रपूर – पशुवैद्यकीय अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Mahaforest TATR Job 2026 - Tadoba-Andhari Tiger Project Conservation Foundation, Chandrapur, Maharashtra invites....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *