JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे BE/B.Tech/M.Tech/M.Sc Ph.D शिक्षितांसाठी रु. ५६,०००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय) पदावर नोकरीची संधी

AFMC Pune Scientist B Job 2024

AFMC Pune Scientist B Job 2024 – Armed Forces Medical College, Pune invites Offline applications in prescribed format till last date 15/2/2024 for the post of Scientist B (Non Medical) for project at VDRL, AFMC Pune. There isvacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत व्हीडीआरएल येथे वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय) पदभरतीसाठी दि. १५/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/२/२०२४
  • वेतनमान – रु. ५६,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://afmc.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – afmc.icmr2023@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – संचालक व कमांडण्ट (विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र), आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे-सोलापूर रोड, रेस कोर्स समोर, पुणे, पिन कोड ४११०४०, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://afmc.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AFMC Pune Scientist B Job 2024

  • Recruitment place – Pune
  • Posts’ name – Scientist B (Non Medical).
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 56,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://afmc.nic.in/.
  • Mode of applications – By Post.
  • E-Mail ID – afmc.icmr2023@gmail.com.
  • Address for application – Director & Commandant (HoD Microbiology), Government Armed Forces Medical College, Pune-Solapur Road, Opposite Race Course, Pune- 411 040.
  • Last date for application – 15/2/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://afmc.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *