वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आदर्श पब्लिक स्कूल, अकुळगाव, जि. सोलापूर येथे किमान शिक्षित ते उच्च शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक व शिक्षकेतर एकूण २१ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

APS Akulgaon Dist. Solapur Recruitment 2024

APS Akulgaon Dist. Solapur Recruitment 2024 – Adishakti Shikshan Sanstha Vetalwadi‘s Adarsh Public School, Akulgaon, Dist. Solapur invites Online applications & has arranged interview on 10/2/2024 & 11/02/2024 to fill various Teaching & Non-Teaching posts at their CBSE board division school. There are 21 vacancies. The job location is Akulgaon, Dist. Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी संचलित आदर्श पब्लिक स्कूल, अकुळगाव, जि. सोलापूर येथे सीबीएसए बोर्ड शाळेत विविध शैक्षणिक व शिक्षकेतर पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/२/२०२४ व दि. ११/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आदर्श पब्लिक स्कूल, अकुळगाव, जि. सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरतीशैक्षणिक व शिक्षकेतर –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२१ जागा 
नोकरीचे ठिकाणअकुळगाव, जि. सोलापूर                                   
अर्ज पद्धती  ऑनलाईन. 
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. १०/२/२०२४ व दि. ११/२/२०२४.
  • शिक्षक दाम्पत्याला प्राधान्य दिले जाईल. (शिक्षकी पेशातील पती-पत्नी)
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – adarsh.cbse507@gmail.com.
  • अर्जासाठी संपर्क क्रमांक – ९५०३८५३७३८/८६०५१७१६१५.
  • मुलाखतीचे ठिकाण – आदर्श पब्लिक स्कूल, अकुळगाव, पाण्याच्या टाकीसमोर, परांडा रोड, अकुळगाव (कुर्डुवाडी), ता. माढा,  जि. सोलापूर – ४१३२०२८.

APS Akulgaon Dist. Solapur Recruitment 2024

  • Recruitment place – Akulgaon, Dist. Solapur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 21 posts.
  • Educational qualification – See table/advertise. 
  • Payment – See advertise.
  • Priority will be given to couple Teachers. (Husband & Wife both engaged in teaching profession)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – adarsh.cbse507@gmail.com.
  • Contact no.for application – 9503853738/8075171615.
  • Interview date & time – 10/2/2024 & 11/02/2024.
  • Venue – Adarsh Public School, Akulgaon, In Front of Water Tank, Paranda Road, Akulgaon (Kurduwadi), Tal. Madha, Dist. Solapur – 413208.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IBPS Recruitment 2026

खुशखबर ! IBPS अंतर्गत १३७०६ पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा ! IBPS Recruitment 2026

A golden job opportunity for graduates! A new recruitment notification has been published for 13,706 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *