JOIN Telegram
Saturday , 18 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BARC मुंबई – १० विविध वैदयकीय पदांसाठी मुलाखतीची सूचना

BARC Mumbai GDMO/MO Recruitment 2025

BARC Mumbai GDMO/MO Recruitment 2025 – Medical Division, Bhabha Atomic Research Centre, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 20/01/2025 for the post of General Duty Medical Officer and Medical Officer- Radiology, Dental & General Surgery. There are total 10 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे जनरल डयूटी मेडिकल ऑफिसर आणि वैदयकीय अधिकारी-क्ष-किरणशास्त्र, दंतवैदयक आणि सामान्य शल्यक्रिया पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरती १) जनरल डयूटी मेडिकल ऑफिसर २) वैदयकीय अधिकारी – i) क्ष-किरणशास्त्र ii) दंतवैदयक iii) सामान्य शल्यक्रिया.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि.२०/०१/२०२५ सकाळी १०.३० वाजतापुढे, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी ९.३०  वाजेपर्यंत.
  • पदभरतीचे स्वरूप – तदर्थ/स्थानापन्न तत्व.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) –
    • ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
      • जनरल डयूटी मेडिकल ऑफिसर
      • वैदयकीय अधिकारी – i) क्ष-किरणशास्त्र ii) सामान्य शल्यक्रिया.
    • ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
      • वैदयकीय अधिकारी – दंतवैदयक
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • १) जनरल डयूटी मेडिकल ऑफिसर – रु. १,००,७६७/- दरमहा.
    • २) वैदयकीय अधिकारी –  रु. १,२०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.

BARC Mumbai GDMO/MO Recruitment 2025

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the post – 1) General Duty Medical Officer 2) Medical Officer – i) Radiology ii) Dental iii) General Surgery.
  • No. of posts – 10 posts.
  • Nature of post – locum/adhoc basis
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • GDMO/MO (GS/ Radiology) – Not more than 50 years.
    • Medical Officer (Dental) – Not more than 45 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • General Duty Medical Officer – Rs. 1,00,767/- pm.  
    • Medical Officer – Rs. 1,20,000/- pm.  
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
  • Interview date & time – 20/01/2025 10.30 am onwards.
  • Reporting time – 8.30 am to 9.30 am.
  • Venue – Conference Room No. II, Gr. Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *