JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बदलापूर येथे नोकरीची संधी

BEC, Badlapur, Mumbai Job Recruitment 2022 – Bharat College Of Engineering, Badlapur, Mumbai has arranged interview on dates 5/7/2022, 6/7/2022, 7/7/2022 for various Teaching & Non Teaching posts.

भारत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बदलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बदलापूर येथे विविध शैक्षणिक आणि इतर पदभरतीसाठी दि. ५/७/२०२२, दि. ६/७/२०२२, दि. ७/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

भारत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बदलापूर भरती 2022

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक  २) सहकारी प्राध्यापक  ३) सहयोगी प्राध्यापक  ४) अडमिन क्लार्क  ५) प्रयोगशाळा सहकारी आणि परिचर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
 • नियुक्तीचे ठिकाण – बदलापूर, मुंबई 
 • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
 • अर्जाचा ई-मेल पत्ता – info@bharatedu.co.in.सदर तारखांना जे उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकत नसतील त्यांनी CV ई-मेल करावा.
 • मुलाखतीची तारीख आणि वेळ – १) प्राध्यापक  २) सहकारी प्राध्यापक  ३) सहयोगी प्राध्यापक – दि. ५/७/२०२२, दि. ६/७/२०२२ (वेळेसंबंधी अधिक माहितीसाठी जाहिरात पहा).  प्रयोगशाळा सहकारी आणि परिचर – दि. ७/७/२०२२  सकाळी १०.०० वाजतापुढे.
 • मुलाखतीचे ठिकाण – भारत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, गजानन महाराज मंदिरासमोर, कान्होर बदलापूर (प.) – ४२१५०३ मुंबई. 

Bharat College Of Engineering, Badlapur, Mumbai Job Recruitment

 • Place of recruitment -Badlapur, Mumbai 
 • Name of the posts – 1) Professor  2) Assistant Professor  3) Associate Professor  4) Admin Clerk   5) Lab Assistant & Attendant.
 • No. of posts – See Advertise.
 • Educational qualification – See Advertise.
 •  Payment – See Advertise.
 • For detailed information about educational qualification, experience, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise.
 • E-Mail Id for application – info@bharatedu.co.in. Those who can not attend interview on these 3 days can send their CV on E-Mail.
 • Interview date & time – 1) Professor  2) Assistant Professor  3) Associate Professor  – 5/7/2022, 6/7/2022 (For timings details see advertise);   4) Admin Clerk   5) Lab Assistant & Attendant – 7/7/2022 10.00 am. onwards.
 • Venue – Bharat College Of Engineering, Opp. Gajanan Maharaj Temple, Kanhor, Badlapur (W.), – 421503 Mumbai.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *