वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BMC LTMGH – रु. २५,०००/- दरमहा वेतन ; आहारतज्ञ पदावर नोकरीची संधी

BMC LTMGH Dietitian Job 2026

BMC LTMGH Dietitian Job 2026 – Bruhanmumbai Municipal Corporation, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 24/4/2026 for the post of Dietitian on Senior Establishment of LTMGH & Bruhanmumbai Municipal Corporation. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय यांच्या वरिष्ठ आस्थापनेवर आहारतज्ञ पदभरतीसाठी दि. २४/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती नातर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२६

या पदांसाठी भरतीआहारतज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा.
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धतीसमक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/४/२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी २.० वाजेपर्यंत (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०२७/- रोख (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. २४/४/२०२६ सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित  नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज दि. २४/४/२०२६ दुपारी २.३० वाजेनंतर स्वीकारले जाणार नाही.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी. 
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.

BMC LTMGH Dietitian Job 2026

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Dietitian
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 25,000/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1027/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date & time for payment of application fee – 24/4/2026 Monday to Friday from 11.00 am to 2.30 pm.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – OfflineIn Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date for application – 24/4/2026 from 11.00 am to 2.30 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • Application received after 24/4/2026 will not be accepted.
  • interview date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Ref. PDF/Visit website.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

BMC लोटिमस रुग्णालय अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदासाठी अर्ज करा !

BMC NRRTC D/C Job 2024

BMC NRRTC D/C Job 2024 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till date 19/09/2024 for the post of Dietitian & Counsellor at Malnutrition Rehabilitation, Research & Training Health Centre (Department Of Paediatrics) in Hospital at Dharavi affiliated to LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय धारावी येथील रुग्णालयात (बालरोगचिकित्सा विभाग) कुपोषण पुनर्वसन, संशोधन आणि प्रशिक्षण आरोग्य केंद्र येथे आहारतज्ञ आणि समुपदेशक पदभरतीसाठी दि. १९/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरतीआहारतज्ञ आणि समुपदेशक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणधारावी, मुंबई.
अर्ज पद्धतीसमक्ष 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. १९/०९/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. ( तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ८३८/- रोख. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. १९/०९/२०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि येथे भेट दया.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित  नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज दि. १९/०९/२०२४ दुपारी १.३० वाजेनंतर स्वीकारले जाणार नाही.

BMC NRRTC D/C Job 2024

  • Recruitment Place – Dharavi, Mumbai
  • Posts Name – Dietitian & Counsellor.
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 838/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, Section at Room No. 15, Ground floor, College Building, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date & time for payment of application fee – 19/09/2024 Monday to Friday at 11.00 am to 1.30 pm(Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai -400022.
  • Last date for application – 19/09/2024 from 11.00 am to 1.30 pm. (Except Saturday, Sunday & Public holidays)
  • Application received after 19/09/2024 at 1.30 pm will not be accepted.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

जिल्हा परिषद, नागपूर – रु. ५०,०००/- दरमहा वेतन ; माहिती विश्लेषक (Data Analyst) पदासाठी अर्ज करा !

ZP Nagpur Data Analyst Job 2026 - Chief Executive Officer, General Administration Department, Zilla Parishad, Nagpur...........

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *