JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलडाणा येथे १० वी पास आणि अनुभवी उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Buldana Urban Job Recruitment 2022

Buldana Urban Job Recruitment 2022Buldana Urban Co-op. Credit Society Ltd., Buldana’s Buldana Urban Sanskrutik Bhavan has arranged an interview on the date of 24/7/2022 for the posts of male & female employees.

बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलडाणा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महिला आणि पुरुष कर्मचारी  पदभरतीसाठी दि. २४/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बुलडाणा  अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि भरती 2022

या पदांसाठी भरती महिला आणि पुरुष कर्मचारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १० वी पास /अनुभवी जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ३२ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – बुलडाणा
  • वयोमर्यादा – २७ वर्षे (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे कामाचे स्वरूप, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/७/२०२२    सकाळी ११.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलडाणा, मुख्य कार्यालय, सहकार सेतू, हुतात्मा गोरे पथ, बुलडाणा – ४४३००१

Buldana Urban Co-op. Credit Society Ltd Job Recruitment

  • Place of recruitment – Buldana 
  • Name of the posts – Male & Female Employees
  • No. of posts – 32 Posts
  • Educational qualification – 10th pass/ Experienced  
  • Age limit – 27 years (See advertise).
  • For detailed information about post’s work, terms & conditions, other instructions etc. about above posts please see advertise.
  • Interview date & time – 24/7/2022 11.00 am.
  • Venue – Buldana Urban Co-op. Credit Society Ltd., Buldana, Head Office, Sahkar Setu Hutatma Gore Path, Buldana – 443001

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *