वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत अध्यापक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

BVP Pune Job Recruitment 2023

BVP Pune Job Recruitment 2023 – Bharati Vidyapeeth, Pune invites online applications till last date 22/4/2023 for the Teaching Faculty posts at Social Sciences Center Constituent Units at Pune & Solapur. The job location is Pune & Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारती विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारती विद्यापीठ समाज शास्त्र केंद्र पुणे आणि सोलापूर येथे अध्यापक पदभरतीसाठी दि. २२/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विद्यापीठ, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीअध्यापक – समाजशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणपुणे आणि सोलापूर
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीखदि. २२/४/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • पत्ता – भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटरजवळ, ८ वा मजला, एलबीएस रोड, पुणे – ४११०३०.

Bharati Vidyapeeth, Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune & Solapur.
  • Post’s Name – Teaching Faculty.
  • Total no. of vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website.
  • Address – Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, Near Alka Theater, 8th Floor, LBS Road, Pune – 411030.
  • Last date for applications – 22/4/2023. 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *