JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Arts Stream Jobs

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIITN), नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६५,०००/- दरमहा वेतनावर अधिकारी (प्रशिक्षण व पदस्थापना) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Officer (Training & Placement) Job 2024 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications...

Read More »

फेअरीलॅंड स्कूल, भद्रावती सिटी, जि. चंद्रपूर येथे विविध पदवीधर/MA, B.Ed. शिक्षितांसाठी टीजीटी, पीआरटी, संगीत व नृत्य शिक्षक आणि हॉस्टेल वॉर्डन (पुरुष व महिला) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Fairyland School Bhadrawati Recruitment 2024 - Fairyland School, Bhadrawati City, Dist. Chandrapur invites Offline....

Read More »

कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा येथे आयुर्वेदिक भिषक, योग व निसर्गोपचार सल्लागार, योग व निसर्गोपचार चिकित्सा सहाय्यक, लिपिक (काळजीवाहू तथा भांडारपाल तथा लेखा लिपिक) पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी  

MGIMS Sevagram Recruitment 2024 - Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha invites Offline....

Read More »

इंडिया एक्झिम बँक, मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षित/MBA/LLB शिक्षितांसाठी रु. २३ लाख ते रु. २९ लाख वार्षिक वेतनावर संस्था सचिव (अनुपालन अधिकारी) पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IEB CS (CO) Job 2024 - India Exim Bank invites Online applications till last date 2/2/2024 for the post of Company Secretary....

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत पदवीधरांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर डॉट्स प्लस क्षयरोग एचआयव्ही पर्यवेक्षक पदावर नोकरीची संधी

NHM MNC Malegaon Supervisor Job 2024 - Commissioner, Malegaon Municipal Corporation, Malegaon  invites Offline...

Read More »

टीव्हीएस मोटर्स अंतर्गत किमान शिक्षित ते पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधरांसाठी तंत्रज्ञ/यांत्रिक, कार्यकारी, सल्लागार आणि विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण ४९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

TVS Motors Recruitment 2024 - TVS Motors invites Online applications to fill up posts of Manager in various discipline, Advisor...

Read More »

ECHS पॉलिक्लिनिक अहमदनगर अंतर्गत ८ वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी रु. १६,८००/- ते रु. ७५,०००/- वेतनावर विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १९ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकशित

ECHS Ahmednagar Recruitment 2024 - ECHS, Station Cell, Ahmednagar invites Offline applications in prescribed format...

Read More »

ECHS औरंगाबाद अंतर्गत पॉलिक्लिनिक येथे किमान शिक्षित ते उच्चशिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर निमवैदयकीय, बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण २७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी आणि वैदयकीय पदभरतींची सूचना

ECHS Aurangabad Recruitment 2024 - ECHS Station Cell, Aurangabad invites Offline applications in the prescribed format..

Read More »